या पुस्तकाविषयी
संत तुकाराम यांनी मनातील भाव व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आधार घेतला. तुकोबांचे हे शब्द एखाद्या वारकऱ्याने वाचले तर तो हरिनामाच्या गजरात त्याची आळवणी करतो... एखाद्या संगीतकाराने ऐकले तर तो त्यांना संगीतबद्ध करतो... एखाद्या अभ्यासकाने वाचले तर तो त्याचा अर्थ शोधत खोलात जातो... हेच अभंग एखाद्या चित्रकार-शिल्पकाराने वाचले तर तो त्यांचं काय करेल ? ह्याचे उत्तर म्हणजे 'रंगरूप अभंगाचे' हे पुस्तक ! जागतिक कीर्तीचे कवी, चित्रकार-शिल्पकार भास्कर हांडे यांनी चित्रबद्ध केलेले तुकाराम गाथेतील निवडक अभंग या पुस्तकात संकलित केले आहेत. चित्र-शिल्पांच्या माध्यमातून हे अभंग पोहोचविण्याचा हा एक अनोखा आणि नवीनतम उपक्रम !
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.