या पुस्तकाविषयी
या संग्रहातील कथांचा गोफ 'वृद्धाश्रम' या सूत्राभोवती विणला आहे. आयुष्याच्या संध्याकाळी आधार हरवलेल्या माणसांच्या या कथा-व्यथा आहेत. यातील प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे, व्यथा वेगळी आहे; पण आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात वाट्याला आलेलं एकाकीपणाचं, उपेक्षेचं सलणारं दुःख सारखं आहे. या कथा नातेसंबंधांच्या दुखऱ्या गाभ्याला खोलवर स्पर्श करतात. वृद्धाश्रमाची सकारात्मक बाजूही या कथांमधून अधोरेखित झाली आहे. वृद्धाश्रम ही घराबाहेरची जिव्हाळ्याची केंद्रं व्हायला हवीत, हा विचार या कथांच्या मुळाशी आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.