शतकोत्तरी ओरखडा

Shatakottari Orakhada

लेखक Rajiv Joshi
प्रकाशक
Varnamudra Publishars
प्रकाशन वर्ष
२०२२
पृष्ठे
२२९
ISBN
9788195597222
भाषा
मराठी

₹४००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

निःशब्दतेला शब्दवाचा देणे, हेच कवितेचे संचित असते. तर्कातीत गूढतेचे मौन शब्दात बोलके करणे, ही कवितेच्या सृजनाची मूक प्रक्रिया असते. संस्कृतीच्या मूलभूत मूल्यांचा ऱ्हास, त्यामुळे झालेला भ्रमनिरास आणि वैफल्यग्रस्तता, कृतक भ्रामक मूल्यांची रेलचेल, वल्गनांचे संवेदनाहीन ठार पुतळे, अस्वस्थ अवस्था नि खुजी व्यवस्था यांतून जन्मलेले अधांतरी नातेसंबंध यांचा मूलग्राही घेतलेला शब्दवेध हा राजीव जोशी यांच्या कवितेचा आयाम आहे..! निरर्थाचा तळ धुंडाळीत राहणे व खोलवर दडलेला अर्थगर्भ साकार करणे, हे अस्सल कवितेचे मर्म कवीला जाणवले आहे. व्यक्त करताना वास्तवतेचा विस्तव पेलण्यासाठी हृदयस्थ निर्मोही शीतलता असावी लागते, ती शीतलछाया राजीव जोशी यांच्या कवितेला जन्मजात लाभली आहे. आक्रोशाला संयत शब्दांची सावली देणे, हे कवितेचे मर्म त्यांनी जाणले आहे; म्हणून श्यामघनांसारखी दाटून येणारी 'करुणा' हे जीवनमूल्य त्यांच्या कवितेचे पोषक तत्त्व ठरले आहे..! मोगऱ्याचा हलकासा सुगंध कुणी निर्दयपणे चुरगाळून टाकावा, त्या कोमेजत्या प्रहरांची सारणी म्हणजे राजीव जोशी यांची कविता आहे..! - प्रा. अशोक बागवे

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like