स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट

Swatahala Faltu Samajanyachi Goshta

प्रकाशक
Shabd Publication
भाषा
मराठी

₹१५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

जगाच्या तुलनेत देश लहान. देशाच्या तुलनेत माणसांचा समूह लहान. समूहांच्या तुलनेत एकटा माणूस लहान. या लहान एकटेपणातून आलेल्या फालतूपणाचं काय करायचं? मुंगी आकारानं छोटी असते पण ती तुमच्या ढुंगणाला चावू शकते. ...तुम्ही तिच्या ढुंगणाला चावू शकता का? नाही ना? म्हणून कोणालाही कमी लेखू नये.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

अवधूत डोंगरे | Avadhut Dongare

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like