कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा

Kaviche Akherche Divas Ani Niragas Irendra

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
१९८४
पृष्ठे
११६
ISBN
9788194417675
भाषा
मराठी

₹२२५

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा एकात कवीच्या अखेरच्या काळातल्या आठवणी त्याच्या प्रेयसीने लिहिलेल्या. तर दुसरी एक श्रेष्ठ लघुकादंबरी. या शतकातल्या जागतिक महत्त्वाच्या लेखकाने लिहिलेली. कवी रशियन ब्लादिमीर मायकोवस्की (१९९३-१९३०) प्रेयसी व्हेरोनिका पोलोन्स्काया. अतिशय निर्लेप साधेपणाने व थेटपणे मांडलेल्या या आठवणी. लघुकादंबरीचा लेखक कोलंबिया - लॅटिन अमेरिका येथे जन्मलेला. गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (जन्म: १९२८), १९८२ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेला. मूळ लेखन अनुक्रमे रशियन व स्पॅनिश भाषेत आहे. त्यांच्या इंग्रजी अनुवादावरून मराठी अनुवाद रंगनाथ पठारे यांनी केला आहे. चांगले काही वाचल्याचा आनंद आपल्या भाषेतील वाचकांना वाटणे ही त्यामागची भूमिका आहे.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा — highlight कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा — highlight कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा — highlight कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा — highlight कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Rangnath Pathare

रंगनाथ पठारे | Rangnath Pathare

रंगनाथ पठारे हे मराठी कादंबरीकार, कथाकार आणि समीक्षक असून शब्दालय प्रकाशन हे त्यांचे प्रकाशन आहे. त्यांचा जन्म १९५० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जवळे येथे झाला. छोट्याशा गावातल्या ग्रंथालयातील पुस्तकांनीच त्यांना वाचनाची सवय आणि लेखक होण्याचा निश्चय दिला. १९७३ मध्ये पुणे विद्यापीठातून …

संपूर्ण परिचय पाहा
More by Rangnath Pathare

रंगनाथ पठारे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like