सत्वाची भाषा

Satwachi Bhasha

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
२७७
ISBN
9789380617527
भाषा
मराठी

₹३६०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

जगातल्या पहिल्या सात-आठ भाषिक समूहांपैकी एक आपण आहोत. एका अतिशय सशक्त अशा सांस्कृतिक व भाषिक परंपरेचे संचित आपल्यापाशी आहे. आपल्यामध्ये सत्त्व आहेच. ते प्रकट केले जाण्याची पूर्वपरंपरा आहे. आज त्याचे भान येणे ही गरज झाली आहे. नव्या वर्तमानाच्या प्रश्नांच्या अनुषंगाने व त्याच्या संदर्भात ते यायला हवे. म्हणून मी ही 'सत्त्वाची भाषा' -करीत आहे. अशी भाषा करण्याची खुमखुमी ज्याअर्थी गेल्या एवढ्या वर्षांपासून माझ्या ठायी आहे व आज ती आणखी जोरकस झालेली आहे. त्याअर्थी तिला काही एक महत्त्व खासच असले पाहिजे असे मला वाटते. इतरांना ते वाटावे अशी इच्छा अर्थातच आहे. किंबहुना त्यासाठीच मी हा 'सांस्कृतिक सत्त्वाचा प्रस्ताव' मांडत आहे.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

सत्वाची भाषा — highlight सत्वाची भाषा — highlight सत्वाची भाषा — highlight सत्वाची भाषा — highlight सत्वाची भाषा — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Rangnath Pathare

रंगनाथ पठारे | Rangnath Pathare

रंगनाथ पठारे हे मराठी कादंबरीकार, कथाकार आणि समीक्षक असून शब्दालय प्रकाशन हे त्यांचे प्रकाशन आहे. त्यांचा जन्म १९५० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जवळे येथे झाला. छोट्याशा गावातल्या ग्रंथालयातील पुस्तकांनीच त्यांना वाचनाची सवय आणि लेखक होण्याचा निश्चय दिला. १९७३ मध्ये पुणे विद्यापीठातून …

संपूर्ण परिचय पाहा
More by Rangnath Pathare

रंगनाथ पठारे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like