जोखमीच्या सावल्या

Jokhamichya Savlya

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
२१६
भाषा
मराठी

₹४४०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

या पुस्तकात मी अलीकडच्या काळात केलेली काही भाषणे, लेख, एक-दोन प्रस्तावना, काही टिपणे, मुलाखती असे एकत्र केलेले आहे. काही समान मुद्दे; पुन्हा पुन्हा आलेले. तसेच ठेवले आहे. यातून मी माझ्या काळाकडे, त्यातील प्रश्नांकडे कसा पाहतो, त्यांच्या सोडवणुकीचे कोणते रस्ते मला दिसतात, यांचे दिग्दर्शन होईल असे वाटते. आस्थेचे विषय पुन्हा पुन्हा आल्याने ते मुद्दे जोरकसपणे मांडले जातात, अशी कदाचित जरा जास्त आशादायक भावना/भूमिका आहे. बाकी जोखीम तर नेहमीच असते. ती घ्यावीच लागते. समोरच्याकडून सुसंस्कृत प्रतिसादाची अपेक्षा करायची तर आपणही ती साद त्याच प्रकारे प्रतिपादन करावी, असे मी नेहमीच करत आलो आहे. सुसंस्कृतपणाच्या ज्या हीन पातळीवर एक समाज म्हणून आज आपण जगत आहोत, त्या या काळात अशी जपवणूक मला महत्त्वाची वाटते. रंगनाथ पठारे
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Rangnath Pathare

रंगनाथ पठारे | Rangnath Pathare

रंगनाथ पठारे हे मराठी कादंबरीकार, कथाकार आणि समीक्षक असून शब्दालय प्रकाशन हे त्यांचे प्रकाशन आहे. त्यांचा जन्म १९५० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जवळे येथे झाला. छोट्याशा गावातल्या ग्रंथालयातील पुस्तकांनीच त्यांना वाचनाची सवय आणि लेखक होण्याचा निश्चय दिला. १९७३ मध्ये पुणे विद्यापीठातून …

संपूर्ण परिचय पाहा
More by Rangnath Pathare

रंगनाथ पठारे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like