मराठी कादंबरी

दुःखाचे श्वापद

Dukkhache Shwapad

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
१९९५
पृष्ठे
१९७
ISBN
9789386909473
भाषा
मराठी

₹३५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'तात्त्विक कलात्मकता' हे पठारेंच्या कादंबऱ्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही 'व्यवस्थेतील ' पर्यावरण आणि त्यामध्ये निर्माण झालेले 'प्रदूषण' पाहण्यात, या व्यवस्थेत वेगवेगळ्या स्तरावर वावरणाऱ्या माणसांची 'अवस्था' पाहण्यात, मानवी जगण्याचे 'सत्ताशास्त्र' तपासण्यात आणि मानवी जगण्याची 'रिलेटिविटी' दाखवण्यात पठारेंची प्रतिभा मन:पूर्वक रमते. त्यांच्या कादंबऱ्यांची संहिता आपण निव्वळ वाच्यार्थाने उलगडत जातो असे न होता 'आकलनातही ' ही ' संहिता उलगडत जाते. ही प्रक्रिया अर्थात्च 'सरळ रेषीय' असत नाही, पठारेंच्या कादंबऱ्यात एक निश्चित असा 'मध्यवर्ती बिंदू' • असत नाही याचे कारण ते परिस्थिती प्रवाही, लवचिक आणि अनिर्बंध मानतात. तात्विक भाषेत ज्याला 'अंधारात उडी घेणे' म्हणतात, असे साहस सर्जनशील रुपात करून पठारे मानवी अस्तित्त्वातली 'काळोखांची अंगे' ही दाखवतात. वास्तवाचा वेध घेत घेत एका बिंदूला वास्तवाच्या पलीकडे जातात, त्यामुळे त्यांच्या लेखनाला 'आध्यात्मिक परिमाण' ही प्राप्त होते. आणि आजच्या जगण्यातले आध्यात्मिक रितेपण अधोरेखित होते.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

दुःखाचे श्वापद — highlight दुःखाचे श्वापद — highlight दुःखाचे श्वापद — highlight दुःखाचे श्वापद — highlight दुःखाचे श्वापद — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

About the author

लेखकाविषयी

Rangnath Pathare

रंगनाथ पठारे | Rangnath Pathare

रंगनाथ पठारे हे मराठी कादंबरीकार, कथाकार आणि समीक्षक असून शब्दालय प्रकाशन हे त्यांचे प्रकाशन आहे. त्यांचा जन्म १९५० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जवळे येथे झाला. छोट्याशा गावातल्या ग्रंथालयातील पुस्तकांनीच त्यांना वाचनाची सवय आणि लेखक होण्याचा निश्चय दिला. १९७३ मध्ये पुणे विद्यापीठातून …

संपूर्ण परिचय पाहा
More by Rangnath Pathare

रंगनाथ पठारे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

कात्रण

‘दुःखाचे श्वापद’—सडलेल्या सामाजिक आणि राजकीय वर्तमानाचे भीषण चित्र

प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांनी रंगनाथ पठारे यांच्या ‘दुःखाचे श्वापद’ कादंबरीतील सामाजिक अस्वस्थता, राजकीय भ्रष्टाचार, मानवी संबंधांचे…

कात्रण

‘दुःखाचे श्वापद’—व्यवस्था, राजकारण आणि स्त्रीजीवनाचा वेध घेणारी कादंबरी

रंगनाथ पठारे लिखित आणि शब्दालय प्रकाशित ‘दुःखाचे श्वापद’ ही कादंबरी ग्रामीण समाजव्यवस्था, शिक्षणक्षेत्र, राजकीय हस्तक्षेप…

‘मंथन’ पुरवणी