प्रियाचं तिहार

Priyacha Tihar

लेखक Dr. Pushpalata Rajapure-Tapas
प्रकाशक
Lalit Publication
प्रकाशन वर्ष
२०१७
पृष्ठे
१२४
ISBN
978-81-932269-8-8
भाषा
मराठी

₹१५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

मानवी समाजव्यवस्या व विच्या अवगुंठनाव लपटलेले मानवी नातेसंबध यांचा कलात्म, सर्जनात्म पावळांवर आतबाध्य शोध घताना प्रिया वेडुलकर यांचा जीवनविषयक दृष्टीकोन अधिकाधिक व्यापक, समंजस व पारदर्शक होत गलेला दिसता. विषमतेचे तत्वज्ञान जोपासून प्रस्थापित व्यवस्या उभी असल्यामुळे तिचे अंगप्रत्यंग अन्याय्य बाबींना आपल्याव सामावून असते हे वास्तव विचे निवेदक नजरेआड करीव नाहीत. विशिष्ट प्रकारच्या व्यवस्येत घडणारी माणसे ही त्या व्यवस्येचेच 'उत्पादन' असले वरी स्वतंत्रपणे आपले स्वतःचे एक वेगळेपण जपण्याचे शहाणपण त्यांच्यापाशी त्यांनी जोपासलेले असते. याचा प्रत्यय त्यांची अनेक पाये देतात आणि संख्यात्मकदृष्ट्या, गुणात्मकदृष्ट्या ही पात्रे अनेकदा काही अपवाद करता स्त्रीवर्गातील असतात. ही स्त्रीपाचे वर्गीयदृष्ट्या एका गटातील नसली तरी अधिकाधिक शोषणमुक्त होण्याचा त्यांचा ध्यास त्यांना एका विचार पातळीवर आणून उभे करतो.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like