arrow_back Back to Books
संभोग का सुखाचा ?

संभोग का सुखाचा ?

Sambhog Ka Sukhacha ?

लेखक Jared Diamond
storefront Madhushree Publication
₹250
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

बाकी सारे प्राणी निव्वळ प्रजोत्पादनासाठी समागम करतात. माणूस हा अपवाद. माणूस संभोगातून सुख मिळवतो. समागमातून समाधान प्राप्त करतो. माणसाचे मैथुन शुद्ध मौजेसाठी असू शकते. असे का ? माणसाचे लैंगिक वर्तन हे समाज, कायदा, नीतीकल्पनांनी तर ठरतेच पण खोलखोल कुठेतरी हे वर्तन नैसर्गिक निवडीतून सिद्ध झाले आहे, हे अटळ सत्य आहे. उत्क्रांतीच्या ओघात निव्वळ शरीर रचनाच नाही तर वागणूकही उत्क्रांत होत जाते. मग हे वर्तन म्हणजे बालसंगोपन असो, स्तनपान असो की ऋतूनिवृत्ती असो; ह्यात प्रत्येकाचा आणि प्रत्येकीचा जनुकीय स्वार्थ दडलेला आहे असे जीवशास्त्र सांगते. असे का? स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे, तर पुरुष हा स्खलनाच्या क्षणापुरता पती आणि फलनाच्या क्षणापुरता पिता आहे. असे का? मानवाच्या कामाचाराचा हा औत्क्रांतिक पंचनामा. सत्य पण स्फोटक. शास्त्रीय पण रोचक. धमाल पण धक्कादायक.

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like