या पुस्तकाविषयी
डॉ. महेश केळुसकर यांच्या 'व्हय महाराजा' मध्ये जशी मालवणी मुलखातील साक्षात्कारी निसर्गाची आणि प्रेमाची विलोभनीय रुपं पावला-पावलावर भेटत राहतात. तशीच मालवणी तिरकसपणा, भावबंदकी, कोर्ट-कचे, जिगरबाजी आणि जगण्या-मरण्याची असोशी दृष्यात्मक होत जाते. प्रादेशिक साहित्यातील 'व्हय महाराजा' हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. डॉ. महेश केळुसकरानी आपल्या खास ष्टायलीत सांगितलेले ह्ये मालवणी गजाली तुमी वाचता-वाचता आयकत हवतालास येळ कसो गेलो, ह्या कळाचा पण नाय.
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
काही पाने वाचा
पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा
लेखकाविषयी
महेश केळुसकर यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.