Events

कार्यक्रम

प्रकाशन सोहळे, ग्रंथप्रदर्शने, साहित्यिक कार्यक्रम आणि शब्दालयच्या घोषणा — नव्या ते जुन्या क्रमाने.

३३ कार्यक्रम

प्रकाशन सोहळा

‘गगनजाई’ आणि ‘दिले घेतले’

आशा पैठणे यांचा ‘गगनजाई’ कथासंग्रह आणि ‘दिले घेतले’ आत्मकथेची दुसरी आवृत्ती यांचा संयुक्त लोकार्पण सोहळा ११ डिसेंबर २०२५ रोज�…

सुधाकरराव डोडफोडे सभागृह, नाना-नानी पार्क, शिवाजी नगर, नांदे

प्रकाशन सोहळा

श्रीरामपूरमध्ये ‘किशोरांचे वय वाढताना’ पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. मेधा मलोसे आणि डॉ. राजेंद्र मलोसे लिखित, किशोरवयातील बदल सोप्या भाषेत समजावणाऱ्या पुस्तकाचे श्रीरामपूर येथे प्रकाशन झाले.

Shrirampur

प्रकाशन सोहळा

‘जग नावाचं छोटंसं गाव’ आणि ‘इसलिए बची हुई है पृथ्वी अब तक’

अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार यांच्या मराठी आणि हिंदी कवितासंग्रहांचा प्रकाशन सोहळा १ जून २०२४ रोजी ऑपेरा हाऊस सभागृह, गिरगाव…

ऑपेरा हाऊस सभागृह, चर्नी रोड (पूर्व), गिरगाव, मुंबई

प्रकाशन सोहळा

ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत ‘प्रतिवृत्तांत’ ग्रंथाचे प्रकाशन

रंगनाथ पठारे यांच्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीला वाचकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या निवडक नोंदींचे दस्तऐवजीकरण…

प्रकाशन सोहळा

विद्याधर पुंडलीक : व्यक्ती आणि वाङ्मय

डॉ. केशव ताशी यांच्या विद्याधर पुंडलीक यांच्यावरील समीक्षाग्रंथाचे प्रकाशन २४ फेब्रुवारी २०२४ रोजी शाहू स्मारक, कोल्हापूर येथे…

कॉन्फरन्स हॉल, शाहू स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर

प्रकाशन सोहळा

अनाहिता

निमा बोडखे यांची ‘अनाहिता’ ही कादंबरी जातपंचायत, कौमार्य चाचणीसारख्या अनिष्ट प्रथा आणि स्त्रीच्या सन्मानाचा प्रश्न मांडते…

अमेय दालन, चौथा मजला, सांस्कृतिक संकुल,विदर्भ साहित्य संघ,झा

प्रकाशन सोहळा

गोतावळा

ज्येष्ठ लेखिका श्रद्धा बेलसरे-खारकर यांच्या २४ व्यक्तिचित्रांचा संग्रह ‘गोतावळा’ शब्दालय प्रकाशनतर्फे २० डिसेंबर २०२३ रोज�…

प्रकाशन सोहळा

तुकाराम - अहिराणीत निरूपण

डॉ. एस. के. पाटील यांच्या संत तुकारामांच्या अभंगांचे अहिराणी बोलीत निरूपण करणाऱ्या ग्रंथाचे प्रकाशन १७ सप्टेंबर २०२३ रोजी मराठा…

मालेगाव

प्रकाशन सोहळा

कुब्र (एका शुष्क पानझडी जंगलातल्या नोंदी)

सत्यजित पाटील यांच्या शुष्क पानझडी जंगलातील ऋतुचक्र, जैवविविधता आणि माणूस-निसर्ग नात्यावरील ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन नारायण…

माधवराव हॉल, संभाजी स्टेडियम शेजारी, नारायण सुर्वे वाचनालय,

प्रकाशन सोहळा

असोनि मुक्त

निर्मोही फडके यांच्या स्त्रीजीवन, नातेसंबंध आणि मुक्ततेच्या शोधावरील कथासंग्रहाचे प्रकाशन १८ डिसेंबर २०२२ रोजी नाशिक येथे भरत…

प्रकाशन सोहळा

‘सुमती लांडे : समग्र कविता’

ज्येष्ठ कवयित्री सुमती लांडे यांच्या समग्र कवितेचा प्रकाशन समारंभ आणि साहित्यिक संवाद नाशिक येथे राजन गवस यांच्या हस्ते; विश्वास…

डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेज

प्रकाशन सोहळा

‘माझं घर’ आणि ‘अधांतर अंधारात’

जयंत पवार यांचे ‘माझं घर’ हे नाटक आणि डॉ. मेघा केळूसकर यांचा ‘अधांतर अंधारात’ हा कवितासंग्रह — दोन्हींचे प्रकाशन बॅ. नाथ पै…

Barrister Nath Pai Sevangan, Malvan (बॅ. नाथ पै सेवांगण, माल