या पुस्तकाविषयी
ज्येष्ठ पत्रकार भारत गजेंद्रगडकर यांचे उस्मानाबाद जिल्ह्यावर निरतिशय प्रेम. त्यामुळे पत्रकारितेच्या अंगानं एक संदर्भमूल्य म्हणून त्यांचे हे पुस्तक फार महत्त्वाचे ठरते. उस्मानाबाद जिल्ह्याचा निजामाच्या काळापासूनचा तपशील ते बहुतांशी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रारंभीच्या कार्यरत व्यक्ती आणि लोकसभेच्या सुरुवातीच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका यांचा उहापोह प्रस्तुत पुस्तकात होतो. अनेक पुढील पिढ्यांना मार्गदर्शक म्हणून उस्मानाबाद जिल्हा कार्यरत राहतो हे या पुस्तकाचे यश !
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
Bharat Gajendragadkar यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.