या पुस्तकाविषयी
पायवाटा फसव्या असतात ग फार फसव्या !
डोळे आभाळाला भिडवून नाही चालत, झेप उंच असली तरी नजर खालीच पाहिजे.
वाटांच्या गुंताड्यात अटकायला झालं, की भिंगुळवाणं होऊन जातं. दिशा कळत नाहीत, रानबहिरा होतो माणूस !
म्हणूनच पायाखालची वाट कुठं जाणार हे पुन्हा पुन्हा तपासून पहायचं असतं.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
विलास पाटील यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.