गीतमुद्रा

Geetmudra

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२५
पृष्ठे
१७०
ISBN
9788199138810
भाषा
मराठी

₹३५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

व्यापारी माणूस वस्तू विकतो आणि आपला आत्माही. कलावंताने हे कधी करता कामा नये. त्याने आपल्या कलेचा आत्मा जपला पाहिजे. तसे झाले तर एकविसाव्या शतकातील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दशकातही मधुकर धर्मापुरीकरांसारखे भावुक कानसेन निर्माण होत राहतील. जेथे बाजार असतो, तिथे फक्त पैसा असतो व जेथे कला असते, तेथे भावुकताही! आणि भावुकता बाजारात विकत मिळत नाही !


- बाबू मोशाय (प्रस्तावना)


काळ पुढे जात असतो, आपण शहाणे होत असतो, पण... मागे वळून पाहिलं, की ओलांडून आलेल्या त्या दिवसांचा तो मनोहारी भूप्रदेश आपल्याला जाणवतो. बेडपण घेरतं. चित्तवृत्ती अनावर होतात - नेहमीचीच सर्कस करताना एखाद्या दिवशी हत्ती बेभान व्हावा, तसं आपलं होतं. सगळं झुगारून आपण काळाच्या पिंजऱ्यापाशी येतो. अपारदर्शक वास्तवातून आतुरतेनं दूर नजर लावतो. गेलेल्या दिवसांच्या त्या अधूक दृश्यांमुळे आपण व्याकुळ होतो. ते केवळ दृश्य थोडेच असते त्यात सूर असतात, हावभाव असतात, गंध असतो, स्पर्श असतात; सगळीच माणसं आपली झालेली असतात...


('नागमोडी स्वरांचा स्पर्श' - प्रस्तुत संग्रहातून)

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

गीतमुद्रा — highlight गीतमुद्रा — highlight गीतमुद्रा — highlight गीतमुद्रा — highlight गीतमुद्रा — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Madhukar Dharmapurikar

मधुकर धर्मापुरीकर | Madhukar Dharmapurikar

संपूर्ण परिचय पाहा
More by Madhukar Dharmapurikar

मधुकर धर्मापुरीकर यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like