हसण्यास कारण की

Hasanyas Karan Ki

लेखक Banda Joshi
प्रकाशक
Sanskruti Prakashan
प्रकाशन वर्ष
२०१९
पृष्ठे
१४३
भाषा
मराठी

₹१७५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

बण्डा जोशी हे बहुमुखी प्रतिभावंत आहेत. त्यांची आकाशवाणीतली कारकीर्द संस्मरणीय ठरली. विनोदी एकपात्री प्रयोग, हास्य कविता आणि विडंबनांचे सादरीकरण यामुळे त्यांचे नाव देशातल्याच नव्हे, तर परदेशातल्याही मराठी बांधवांना चांगलेच परिचित आहे. बण्डा जोशींचा विनोद कुणालाही जखमा करणारा किंवा बोचकारणारा नाही, तर गुदगुल्या करून हसवणारा आहे. हास्य हे जीवनाचे संगीत आहे. जीवन सुरेल करण्याची ताकद ही हास्यातच आहे. हे हास्यच आज दुर्मिळ झालं आहे. विनोदबुद्धीची ढाल हातात असली आणि अंगात रसिकतेचे चिलखत घातले की, कोणत्याही संकटांना हसत सामोरे जाता येते, या विचाराचेच आज विस्मरण झाल्याने समाजातील माणसे अकारण गंभीर झाली आहेत. दुसरीकडे मराठी साहित्य विषयात विनोदी साहित्याचा दुष्काळ असताना बण्डा जोशी यांचे 'हसण्यास कारण की...' हे दर्जेदार पुस्तक येत आहे, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. चोखंदळ वाचक या पुस्तकाचे स्वागत करून निखळ आनंद मिळवतील याची खात्री आहे. प्रा. मिलिंद जोशी कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like