हास्य व्हिसा

Hasya Visa

प्रकाशक
Deshmukh And Company
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
१३४
ISBN
9788195808861
भाषा
मराठी

₹२००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

एक राज्य जाऊन दुसरं आल्यानं त्यांच्या जीवनात काहीही फरक पडला नव्हता. ते रोज खड्ड्यातल्या रस्तातूनच ये-जा करत होते. हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र जागत होते. कचऱ्याचा धूर नाका-तोंडात घुसून त्यांचा जीव घुसमटून टाकत होता. सरकारी अधिकारी, पोलिसांची मस्ती अन् महागाई दररोज हातभरानं वाढत होती. हाता-तोंडाची गाठ घालता घालता सगळे मेटाकुटीला येऊ लागले होते. सदाला वाटले, कोणती स्वप्ने पाहत, कशाचा विचार करत पत्रकारितेचा महान धर्म स्वीकारला होता आणि कोणत्या चक्रव्यूहात चालत निघालो आहोत. मरणाची वाट पाहत जगण्यासाठी धडपडतोय आपण सारेच. सालपटं निघालेल्या ढुंगणावर खुरडत, खुरडत रखडत चाललोय. पक्ष कोणताही असो, सगळे लोकांशी जाती, धर्माच्या पटावर खेळतच राहणार. कधी हा, तर कधी तो जिंकत राहणार. लोक हरत राहणार. पराभूत होत राहणार. आणि ‘तितर-बितर’ होत राहील आपलीही जिंदगी.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Madhukar Dharmapurikar

मधुकर धर्मापुरीकर | Madhukar Dharmapurikar

संपूर्ण परिचय पाहा
More by Madhukar Dharmapurikar

मधुकर धर्मापुरीकर यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like