माऊली ढाबा

Maauli Dhaba

लेखक Avinash Dhondiram Gaikwad
प्रकाशक
Lalit Publication
प्रकाशन वर्ष
२०२५
पृष्ठे
१४७
ISBN
9788198746641
भाषा
मराठी

₹२२५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

दोघांचेही मेंदू पराकोटीच्या कडेलोटावर जाऊन पोहचले. ती संतापाने थरथरू लागली. तो कोडगेपणाने पांघरुण घालायचा प्रयत्न करू लागला. आणखी सबादणी करायला त्याच्याजवळ काही नव्हतंच. होतं ते फक्त स्वतःची करणी झाकायचं पुरुषी अहंकाराचं हत्यार. त्याने तिला कुटायला सुरुवात केली. तीही प्रतिकार करतानाच आक्रमक झाली. तिचं सगळं साचलेलं दुःख उफाळून वर आलं. ठिणगीचं रूपांतर धगधगत्या ज्वाळेत झालं. संतापाने तिच्या अंगातलं रक्त पेटलं. त्याने छातीत मारलेल्या ठोशाने ती कळवळून खाली पडली. स्वतःला सावरून जोर लावून ती उठली आणि सारी होती नव्हती ती ताकद एकवटून तिने चवताळलेल्या वाघिणीसारखी त्याच्यावर झेप घेतली.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like