प्रस्तावनेच्या निमित्ताने

Prasthavanechya Nimittane

लेखक Dr. D T Bhosale
प्रकाशक
Sanskruti Prakashan
प्रकाशन वर्ष
२०२०
पृष्ठे
१९२
ISBN
9788194557944
भाषा
मराठी

₹२४०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

प्रस्तावना लिहिणारा लेखक फक्त वयाने मोठा असून चालत नाही, तर वय आणि अनुभवाबरोबर त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणखी काही गुणसंपदा असणे गरजेचे असते. तो कलात्मक जाण असणारा रसिक असावा लागतोच; पण त्याचबरोबर निकोप आस्वादक, निरंहकारी समीक्षक, निर्लेप गुणग्राहक आणि व्यासंगी अभ्यासकही असावा लागतो. शिवाय तो सर्जनशील ललित लेखक असेल, तर अधिक चांगले; कारण कलाकृतीच्या अंतःस्थ गाभ्याचे सौंदर्यात्मक दर्शन तो नीटपणे घडवू शकतो. या साऱ्या बाबी प्रस्तावना लेखकाजवळ असल्याशिवाय त्या ग्रंथाला न्याय मिळत नाही. त्या ग्रंथाचे सर्वस्पर्शी आणि सखोल दर्शन वाचकांना करून देण्यासाठी त्याची खूप गरज असते. हे डॉ. द. ता. भोसले यांनीच लिहिलंय, पण ते तंतोतंत लागू पडतंय त्यांनाच ! त्यांच्या अकरा आस्वादक समीक्षा लेखांचा हा ग्रंथ ! प्रस्तावनेच्या निमित्ताने...

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like