स्वप्नपंख

Swapnapankh

प्रकाशक
Deshmukh And Company
प्रकाशन वर्ष
१९९७
पृष्ठे
४८०
भाषा
मराठी

₹३५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

पाषाण होते विखुरलेले डोंगरी रानीवनी। स्वप्नवेडा एक त्याने आणले ते वेचुनी।। आकार नव्हता रूप नव्हते दगड वेडेवाकडे। लोक हसले तुच्छतेने खूळ कुठले काढले ।। स्वप्नवेडा शांत होता दृष्टी त्याची आगळी। दगडामधे प्रत्येक त्याने मूर्ती होती पाहिली ।। साकार करणे मूर्ती त्याच्या जीवनाचा ध्यास होता। प्रेम त्याची शक्ति अन् विश्वास त्याचा श्वास होता। स्पर्श त्याचा लाभता पार्थीवता संपून गेली। संस्कार-लेणी लेवुनी चैतन्यमूर्ती उमलली।। आज जन्माची कहाणी तीच मूर्ती सांगते। स्वप्नवेड्या माणसाची शब्दपूजा बांधते।

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

डॉ. राजेंद्र मलोसे | Dr. Rajendra Malose

संपूर्ण परिचय पाहा
More by Dr. Rajendra Malose

डॉ. राजेंद्र मलोसे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like