द माइंड जिम

The Mind Gym

लेखक Shyam Bhurke
प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
२६१
ISBN
9789357207232
भाषा
मराठी

₹४३०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'आयुष्य हे फार लहान आहे', असं आपण म्हणतो खरं; पण दोन हजार वर्षांनी आपलं आयुष्य तिप्पट होण्याची शक्यता आहे. तरीही वेळ कमी पडतो, ही तक्रार आतासारखीच राहणार. त्यात प्रश्नही तेच आणि उत्तरही तेच; परंतु तसंच जगायचं नसेल तर, 'द माइंड जिम'चा मनाचा व्यायाम रोज करायलाच हवा. आपल्याला चांगला आणि वाईट वेळ याची पाहणी करायची सवय लागल्यावरच भविष्यात आपण चांगले निर्णय घेऊ शकतो. परंतु त्यावर विचार करण्यात तासन्तास घालवू नका. आपल्याकडे वेळेची संपत्ती मोजण्याची साधनेही आहेत. आपण कदाचित ती वापरणार नाही; पण ती वापरल्यास पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा आपण वेळेचा उपयोग किती चांगल्या पद्धतीने करतोय; हे कळेल. काही काळात आपण आपल्या वेळेच्या सवयी बदलू शकतो; परंतु त्या एका रात्रीत बदलणं अवघड आहे. 'वेळ काढून वेळ सत्कारणी लावू !'

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like