वार

Vaar

लेखक Dr. Anagha Keskar
प्रकाशक
Vishwakarma Publications
प्रकाशन वर्ष
२०१९
पृष्ठे
१८२
ISBN
9789388424486
भाषा
मराठी

₹२४०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

डॉ अनघा केसकर यांनी कथा, कादंबरी, ललित, वैचारिक, अनुवाद अशा सर्व प्रकारचे लेखन केलेले असले तरी कथालेखक हा त्यांचा खरा पिंड. विश्वकर्मा पब्लिकेशन्सने आधी प्रसिद्ध केलेल्या 'दान', 'गुंता' आणि 'सुटका' इत्यादी कथासंग्रहांनंतर प्रकाशित होणारा डॉ. अनघा केसकर यांचा हा एकुणात नववा कथासंग्रह. कथाविषयांची विविधता हा त्यांच्या कथेचा विशेष 'वार' या कथासंग्रहातल्या नऊ कथांमध्येही जाणवतो. 'वार' आणि 'निवृत्त' या कथांमध्ये रंगविलेले बहुपेडी पती-पत्नी नाते, 'काळजी' आणि 'हुलकावणी'मधील वात्सल्याचे पदर, 'अगम्य' कथेतल्या लोकप्रिय डॉक्टरच्या आयुष्याचा एका लेखिकने घेतलेला वेध ''आणि 'घुसमट' कथेतल्या डमीचे काम करणाऱ्या जयदीपचा मनःक्षोभ असे मानवी नातेसंबंधांचे नाना पैलू या कथा वाचकांसमोर मांडतात. माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणाऱ्या य लेखिकेला सामान्य माणसाच्या मनातले कंगोरे, निसर्गसुलभ भावभावना, थोड्या हीणकस पण खऱ्या असणाऱ्या हेवा, मत्सर, संताप अशा मनोवृत्तींच्या छटा दिसतात. त्यावर टीका किंवा भाष्य न करता लेखिका वाचकाला विचारप्रवृत्त करते. निश्चितच या कथासंग्रहाचे स्वागत वाचक उत्साहाने करतील.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like