Availability: In Stock

Sahityashastra va Samiksha: Vastunishtha Prashna-Uttare | साहित्यशास्त्र व समीक्षा: वस्तुनिष्ठ प्रश्न-उत्तरे

150.00

Publication Date: 1/3/2009

Pages: 116

Language: Marathi

Description

साहित्यशास्त्र व साहित्य समीक्षा, आधुनिक भाषा विज्ञान या विषयांचा आवाका प्रचंड आहे. साहित्याचे आत्मतत्त्व, साहित्य प्रयोजन, साहित्याचा आस्वाद व समीक्षा तसेच आधुनिक भाषा विज्ञानातील विविध अभ्यास घटक यासंदर्भात भारतीय व पाश्चात्य मिमांसकांनी वेगवेगळ्या काळात मांडलेल्या विविध संकल्पना घेतलेल्या भूमिका, आक्षेप, मर्यादांचे नेमके व अचुक असे वस्तुनिष्ठ ज्ञान, विद्यार्थ्यांना मिळणे अभिप्रेत असते.

या ग्रंथात या विषयावरील अभ्यास घटकांच्या तत्त्वांची, संकल्पनांची, भूमिकांची व आक्षेप-मर्यादांची वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात सुव्यवस्थित मांडणी केली आहे. क्लिष्ट संकल्पनांचे अचुक स्पष्टीकरण व नेमक्या आकलनांच्या दृष्टीने हा ग्रंथ विविध विद्यापीठीय परिक्षा, स्पर्धा परिक्षा आणि नेट-सेट परिक्षा या विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल.