मराठी कादंबरी

टोकदार सावलीचे वर्तमान

Tokdar Sawaliche Vartaman

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२१
पृष्ठे
१७०
ISBN
9788194459187
भाषा
मराठी

₹३००

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

भूतकाळ कितीही मागे टाकायचा म्हटलं, तरी त्याच्या मुशीतच बर्तमानाला आकार येत असतो. भूतकाळाची काळी, काटेरी, टोकदार सावली वर्तमानावर पसरलेली असते आपल्याला जरी भान असलं नसलं, तरी! वर्तमानातल्या घटनांची, व्यक्तीच्या स्वभावाची, वर्तनाची मुळे खूप खोलवर आत-आत भूतकाळात रुजलेली असतात. आपली आपल्यालाही त्याची जाणीव नसते.कधीतरी प्रसंगाप्रसंगाने ही जाणीव आपल्या मनाच्या क्षितिजावर उगवत जाते- पहाटेतून सकाळ उजळावी, तशी ; आणि मग सर्वच जगत तेजाळून जाते- एका नव्या, प्रसन्न प्रकाशाने. एकच स्वर अज्ञातातून घुसत राहतो, घुमत राहतो : 'हे असंच होत आलंय्, पुन्हा पुन्हा हे असंच होत आलंय्.'हीच भूतकाळाची गडद काळी सावली प्राध्यापक भांगऱ्यांसारख्या, वरवर पाहता, एका सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनाला काजळून टाकणं शक्य होतं; पण अनुभवांतून आलेल्या एका शांत, सोशीक शहाणपणानं ते या भूतकाळाच्या सावलीतून मुक्त झाले, आणि एक नवा आश्वासक वर्तमान जन्माला आला.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

टोकदार सावलीचे वर्तमान — highlight टोकदार सावलीचे वर्तमान — highlight टोकदार सावलीचे वर्तमान — highlight टोकदार सावलीचे वर्तमान — highlight टोकदार सावलीचे वर्तमान — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Rangnath Pathare

रंगनाथ पठारे | Rangnath Pathare

रंगनाथ पठारे हे मराठी कादंबरीकार, कथाकार आणि समीक्षक असून शब्दालय प्रकाशन हे त्यांचे प्रकाशन आहे. त्यांचा जन्म १९५० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जवळे येथे झाला. छोट्याशा गावातल्या ग्रंथालयातील पुस्तकांनीच त्यांना वाचनाची सवय आणि लेखक होण्याचा निश्चय दिला. १९७३ मध्ये पुणे विद्यापीठातून …

संपूर्ण परिचय पाहा
More by Rangnath Pathare

रंगनाथ पठारे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

कात्रण

विरोधाचा आवाज बंद करणं धोकेदायक

ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या लेखनप्रवासातून मराठी कादंबरी, लेखकाचे स्वातंत्र्य, भाषेचे भवितव्य आणि समाजातील साहित्याच�…

महाराष्ट्र टाइम्स