Tamrapat

Read a few pages

Marathi Novel

Tamrapat

ताम्रपट

Publisher
Shabdalaya Prakashan
Pages
847
ISBN
9788194459088
Language
Marathi

₹1,200

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

हया कादंबरीला 'साहित्य अकादमीचा' पुरस्कार तसेच इतरही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सत्तास्पर्धा, सहकारी संस्था शिक्षणसंस्था, दलितांचे प्रश्न, जातीयता आदी सर्व अंगांना स्पर्श करणारी; नैतिकता-व्यवहारवाद, उपजत शहाणपण आणि बुद्धिमत्ता, सोज्वळ सोशिकता आणि बनेल घूर्तपणा अशा गुंतागुंतीच्या मानवी स्वभावाचे चित्रण करणारी ही कादंबरी १९४२-१९७९ पर्यंतचा राजकीय-सामाजिक पट पुरेशा विस्ताराने आणि समर्थपणे उलगडून दाखविते. इतर राजकीय कादंबर्‍यांत सहसा न आढळणारे असे विविध थरांतल्या स्त्रीयांचे चित्रण आणि सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया या कादंबरीला एका वेगळ्या उंचीवर नेतात.

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

Book highlights

Tamrapat — highlight Tamrapat — highlight Tamrapat — highlight Tamrapat — highlight Tamrapat — highlight
काही पाने वाचा

Read a preview

Drag or click a page edge to turn

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Rangnath Pathare

रंगनाथ पठारे | Rangnath Pathare

View Full Profile
रंगनाथ पठारे यांची पुस्तके

More by Rangnath Pathare

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा
बातम्यांत

Events & honours