संगीत रांकाचे राज्य

Sangeet Rankache Rajya

लेखक V.S. Khandekar
प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
१९८०
पृष्ठे
१०६
ISBN
9788184985467
भाषा
मराठी

₹१००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'रंकाचे राज्य' म्हणजे स्थानिक स्वराज्यावरील टीका आहे. निरनिराळ्या म्युनिसिपालिट्यांतून जे सावळे गोंधळ चाललेले असतात त्यांची यात यथास्थित हजेरी घेतली आहे. आणि हे गोंधळ घालणाऱ्या आपमतलबी व पोटभरू गोंधळ्यांचे ओंगळ चाळे बंद पाडण्याला काय उपाय लोकांच्या खऱ्या पुढाऱ्यांनी योजिले पाहिजेत याचेही दिग्दर्शन केले आहे. दिनकर हा या कथानकातील नायक आहे. हा वस्तुतः शिकला सवरलेला खुद्द संस्थानिक असून, संस्थानाची राज्यसूत्रे आपल्या हाती घेण्यापूर्वी लोकस्थितीचा अनुभव घेण्यासाठी व साधल्यास लोकसेवा करण्यासाठी तो गुप्त वेषाने आपल्याच संस्थानात येऊन, आपलपोट्या सभासदांच्या हातून स्थानिक स्वराज्याचे यंत्र हिसकून घेण्याची निःस्वार्थी चळवळ करतो.... गुणदोषांची, इष्टानिष्टांची, सारासाराची जाणीव लोकांत उत्पन्न करणारे नाटक.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like