सावित्री एक अवलोकन

Savitri Ek Avalokan

लेखक Sandeep Kadam
प्रकाशक
Lalit Publication
प्रकाशन वर्ष
२०१५
पृष्ठे
१०६
भाषा
मराठी

₹१२०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'सावित्री' शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःच्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी एक कुशाग्र, अतिशय संवेदनशील आणि परिपक्वतेकडे झेप घेणारी युवती आहे. 'स्त्रीच्या मनाचा तळ कुणीच गाठू शकत नाही. 'असा परंपरागत विचार फार पूर्वीपासूनच रूढ आहे. सावित्रीच्याही बाबतीत तेच खरे आहे. सावित्रीच्या जीवनाचे आकलन अखेर आपल्याच कुवतीवर येऊन ठेपते. जो जसा, ज्याचे मन जसे, ज्याची बुद्धी कुंवत जशी, त्याचे आकलनही तसेच असते. सावित्री आणि तिचे मनही तसेच आहे. या न्यायानेच 'सावित्री' कादंबरी अनेकार्थी ठरते.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like