तिसरा डुळा

Tisra Dula

लेखक Kiran Yele
प्रकाशक
Granthali Prakashan
प्रकाशन वर्ष
२०१९
पृष्ठे
१९३
ISBN
9789357952156
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

Survival of the Fittest हा सृष्टीचा नियम आहे. जो बलवान आहे, प्रतिकूल परिस्थितीत तग धरू शकतो, त्यालाच या जगात जगण्याचा अधिकार आहे, असे हा नियम सांगतो. आपण पाहतो की प्राण्यांत बलवान नर, म्हाताऱ्या नराला पळवून कळपाचा ताबा घेतो. जनावरांचे कळप नव्या जन्मलेल्या पिलांना मध्यभागी ठेवत, म्हाताऱ्या आणि आजारी प्राण्यांना मागे ठेवत प्रवास करतात. हेतू हा की एखाद्या हिंस्र प्राण्याने हल्ला केला तर या नको असलेल्या प्राण्यांचा आधी बळी जावा. असे प्राणी मागे राहिले तर कळप त्यांना टाकून पुढे निघून जातो. माणसाचे वेगळेपण येथेच आहे.

थकलेल्या, आजारी, कमकुवत माणसांना मध्यभागी ठेवत त्यांना तगवण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करतो, तो 'माणूस' अशी खरेतर माणूसपणाची व्याख्या आहे.

आपण पाहतो की अशा कमकुवत, आजारी, पिचलेल्या लोकांनाच संपवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. या सगळ्या कथा, अशा संपलेल्या लोकांच्या आहेत.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like