उन्हानं बांधलं सावलीचं घर

Unhana Bandhal Savalich Ghar

लेखक Bhagyashri Keskar
प्रकाशक
Granthali Prakashan
प्रकाशन वर्ष
२०२०
पृष्ठे
१६०
ISBN
9789357952576
भाषा
मराठी

₹१५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

झिम्मा-फुगडी चिपळी भुलई उखाणे काच-कांगऱ्या बायांचे हे मनमुराद खेळ खेळ खेळतात बाया त्यात रंगतात अन् बागडतातही पुढ्यातली दुःखं लोटण्यासाठी मनात आनंद पाखडतात पण ज्या बाया वाचतात त्या कधीच रडत नाहीत अन् ज्या बाया लिहितात त्या कधीच मरत नाहीत माणूस दुबळा झाला की अडचणींची ताकद वाढते. माणसाची ताकद वाढली तर अडचणी पराभूत होत जातात. ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ या कवितासंग्रहात अडचणींचे हल्ले परतवून लावणाऱ्या एका ज्वलंत निर्धाराची कविता आहे. ही कविताच अशी आहे की ती भाग्यश्रीनं लिहिलेली असली तरी केवळ एका भाग्यश्रीची कविता नाही. ही अनंत भाग्यश्रींची कविता आहे. - यशवंत मनोहर

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like