Availability: Out of Stock

Kadambaritil Navta | कादंबरीतील नवता

Author: Indrajit Veer

550.00

ISBN: 9788196318703

Publication Date: 30/04/2023

Language: Marathi

Out of stock

Description

‘कादंबरीतील नवता’ या ग्रंथात इंद्रजित वीर यांनी एकोणीसशे साठनंतरच्या मराठी व हिंदी कादंबरीमधील नवतेचा तौलनिक शोध घेतला आहे. तौलनिक साहित्याभ्यासाचे स्वरूप अभ्यासून, नवतेचा तात्त्विक अंगाने अर्थनिर्णय करत वाङ्मयात नवता प्रकटीकरणास बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक विश्वातील घडामोडी कशा कारणीभूत ठरल्या आहेत या संबंधीची कारणमीमांसा या ग्रंथात केली आहे. कादंबरीत आलेली नवता कादंबरीचा रूपबंध व आशय विश्व बदलते. हा बदल कादंबरीच्या नव्या आशयसूत्रातून व अभिव्यक्तितंत्रातून नेमका कशाप्रकारे व्यक्त झाला आहे याचे विश्लेषण निवडक मराठी व हिंदी कादंबऱ्यांच्या आधारे केलेले आहे. ते अभ्यासक व नवलेखक यांना निश्चित उपयुक्त व दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.

– प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे

Additional information

Book Author