मराठी कादंबरी

भर चौकातील अरण्यरुदन

Bhar Chaukatil Aranyarudan

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
३०४
ISBN
9788190585798
भाषा
मराठी

₹३८०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

आधी सुनील होता. सुनील गीताराम निकाळजे. जगण्यातील स्वत:ची जागा शोधत धडपडत असलेला. लिहिण्याची आकांक्षा असलेला. जातीव्यवस्थेत उतरंडीत तळाशी जन्मूनही आनुषंगिक सवलतींविषयी उदासीन असलेला, तिशीतला तरुण चष्मिस हडकुळा पत्रकार. एके दिवशी अपघातानं ठाण्यातल्या आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी उपोषण करताना मरून गेलेल्या हतभागी कामगाराला; मल्लराज सिद्रामप्पा होसमुनी याला तो पाहतो. भर चौकात एखादा गरीब माणूस समजा महिनाभर उपोषण करत बसतोय अन त्याची साधी विचारपूस सुद्धा केली गेलेली नाहीय हे त्याला जाणवतं आणि जन्म घेते एक कहाणी, एक शोध, एक रचना. ही कादंबरी सुनीलची आहेच आणि सुनीलनं लिहिलेल्या मल्लराजाच्या जगण्याचीही. एक कादंबरी अन तिच्या पोटात आणखी एक कादंबरी....

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

भर चौकातील अरण्यरुदन — highlight भर चौकातील अरण्यरुदन — highlight भर चौकातील अरण्यरुदन — highlight भर चौकातील अरण्यरुदन — highlight भर चौकातील अरण्यरुदन — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Rangnath Pathare

रंगनाथ पठारे | Rangnath Pathare

संपूर्ण परिचय पाहा
More by Rangnath Pathare

रंगनाथ पठारे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like