मराठी कादंबरी

कुंठेचा लोलक

Kunthecha Lolak

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२००६
पृष्ठे
२३९
ISBN
9789380617749
भाषा
मराठी

₹३००

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'असं असतं बघा, की आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या तलावात एक कमळ असतं. ते फक्त आपलं असतं. सगळ्या प्रकारची नाती जगताना आतल्या आत तो स्वतःचा निवारा असतो. पण मग कधीतरी असं काही घडतं की, कमळ कोमेजून जातं. नंतर तर ज्याच्यामुळे तसं झालंय, त्या कारणांपासूनही ते सुटं होतं..., असं काहीसं झालेल्या एका तरुण देखण्या मुलीची ही गोष्ट. मनात प्रकटलेल्या तापदायक कोरडेपणाची गोष्ट - कुंठेचा लोलक.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Rangnath Pathare

रंगनाथ पठारे | Rangnath Pathare

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like