जपुन टाक पाऊल

Japun Tak Paul

प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
२०१८
पृष्ठे
१६८
ISBN
9789353171476
भाषा
मराठी

₹२२०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

काही सुखद, स्फूर्तिदायक क्षणांसाठी, व्यक्तींसाठी आपण जगतो. संसारातली सुखदुःखं विसरण्यासाठी नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांच्या आनंदासाठी आपण जगतो. तास न् तास रांगेत उभं राहून तिकिटं काढणाऱ्या रसिकांसाठी आपण आपले घाव विसरायचे असतात. एखादा कंट्रोलर, कलाकारासाठी जादा गाडी सोडतो आणि ड्रायव्हरही बेफाट वेगानं गाडी चालवतो. कलाकाराला नाटकाच्या वेळेत गावी पोहोचवल्याचा आनंद मिळवतो. दौऱ्यावर निघालेल्या 'धी गोवा हिंदू असोसिएशन'च्या नावाचा फलक रेल्वेच्या डब्यावर दिसताच 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकाची आठवण होऊन, कोण्या एका स्टेशनवरचा वर्तमानपत्रवाला पोऱ्या हातातले सगळे अंक, पैसे न घेता कलाकारांना वाटून टाकतो व स्वतःवरच खूष होऊन प्लॅटफॉर्मवरून पळत जातो. या शुद्ध आनंदासाठी, निरपेक्ष प्रेमासाठी ज्ञानेश, हाच व्यवसाय करायचा असं मी तुला सांगतो.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

More by Vasant Purushotam Kale

Vasant Purushotam Kale यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like