About this book
या पुस्तकाविषयी
मराठीतले समकालीन प्रतिष्ठित कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या नव्या-जुन्या दीर्घकथांचा हा संग्रह. माणसा-माणसातील स्त्रीपुरुषांमधील विविध नाती, मानवी प्रवृत्ती, आदिमता आणि संस्कार यांचा तळाशी जाऊन घेतला जाणारा वेध आणि शोध हे पठारे यांच्या एकूण लेखनाचे वैशिष्ट्य; त्याची जाणीव या कथा वाचतानाही होते. कथेचे अनेक आयाम, तिचे बहुपेडीपण यांचे दर्शन या कथांमधून होतेच आणि मानवी अस्तित्वाच्या वेदना, सत्तेच्या आकांक्षेतून मानवी जीवनाचे होणारे विरुपीकरण यांचेही प्रत्यंतर येते. या संग्रहातील 'चोखोबाच्या पाठी', 'चित्रमय चतकोर' या कथा समकालीन श्रेष्ठ मराठी कथेत समाविष्ट होण्याच्या योग्यतेच्या आहेत.
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
More by Rangnath Pathare
सर्व पाहा
रंगनाथ पठारे यांची पुस्तके
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं