रंगदेवता

Rangdevata

प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
२०१४
पृष्ठे
१०२
ISBN
9788171616770
भाषा
मराठी

₹१३०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

कै. अण्णासाहेब किर्लोस्कर ते वि. वा. शिरवाडकर अशा दहा महत्त्वाच्या नाटककारांच्या गाजलेल्या नाटकांतील निवडक वेच्यांचा श्री. वि. स. खांडेकरांनी संपादित केलेला हा संग्रह आहे. मराठी नाट्यलेखनाचा कसकसा विकास होत गेला, त्याचा अस्पष्ट आलेख या वेच्यांतून सूचित होतो. आज नट, नाटककार आणि नाट्यगृहे या नाट्यकलेच्या वैभवाला आवश्यक असलेल्या तिन्ही घटकांचे एक प्रकारचे दुर्भिक्ष जाणवत आहे. ही प्रतिकूल परिस्थिती पालटेपर्यंत मराठी रंगभूमीला जुन्या वैभवावरच जगले पाहिजे. 'रंगदेवता' या ग्रंथात वाचकांना या वैभवाचे, अंशतः का होईना, दर्शन घडेल आणि या वैभवाला कारणीभूत झालेल्या निवडक नाट्यकृतींच्या समग्र अभ्यासाला ते प्रवृत्त होतील.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

वि. स. खांडेकर | V. S. KHANDEKAR

संपूर्ण परिचय पाहा
More by V. S. KHANDEKAR

वि. स. खांडेकर यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like